२०.माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
Mazi jababdari aani sanvedanshilata eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag mazi jababadari aani sanvedanshilata swadhyay iyatta chothi - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
स्वाध्याय
(अ) एका वाक्यात उत्तरे लिहा .
१ . आजी - आजोबांना कोणता विरंगुळा असतो ?
उत्तर: आपल्या मुला-नातवंडांशी गप्पा मारणे हा विरंगुळा असतो.
२. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?
उत्तर: आजारी माणसाची
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.
(आ) योग्य, अयोग्य
लिहा .
१. मोठ्या आवाजात टीव्ही किंवा
गाणी लावावीत .
उत्तर: अयोग्य
२. आजार बरा व्हावा म्हणून गंडेदोरे , ताईत , अंगारे - धुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक
यांचा अवलंब करावा .
(इ) चुकीचा शब्द खोडा .
१. कर्णबधिर ब्रेल लिपी / खुणांची भाषा वापरतात .
उत्तर: कर्णबधिर ब्रेल लिपी /
खुणांची भाषा वापरतात .
२. पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते.
उत्तर: पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या
खुर्चीमुळे दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते.
सांगा पाहू.
- दीपिका आणि रहुल यांचे काय चुकले असे तुम्हांला वाटते?
उत्तर: शेजारी राहणाऱ्या
वयोवृद्ध आजोबांच्या आरोग्याचा विचार न करता दीपिकाने मोठ्या आवाजात गाणे लावले.
आजी राहुल शाळेतून घरी यायची
वाट बघत बसायची परंतु राहुल शाळेतून घरी आल्यावर आजीशी बोलायला कंटाळा करायचा.
- त्यांनी त्यांची चूक कशी सुधारली?
उत्तर: आजोवांना त्रास होऊ
लागतात दीपिकाने ताबडतोब गाण्याचा आवाज कमी केला.
राहुलने आजीशी बोलण्यास टाळाटाळ करणे थांबवले.तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला.
- तुमच्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती आहेत का?
उत्तर: हो आहेत.
- त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत कराल?
उत्तर: माझ्या घरी किंवा शेजारी
राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला मी पुढील प्रमाणे मदत करेन.
परिसर अभ्यास भाग १ माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
सांगा पाहू
घरात किंवा शेजारी आजारी मनसे
असतील तर तुम्ही काय कराल?
तुम्हांला जे योग्य वाटते
त्याच्यासमोर ✔ खुण करा. जे योग्य वाटत
नाही त्याच्यासमोर ✖ खूण करा.
आजारी माणसाला उठसूट आणि कोणत्याही वेळी भेटायला जावे. |
|
आजारी माणसाला वेळेवर औषधे द्यावीत. |
|
आजारी माणसाला तळलेले पदार्थ खायला द्यावेत. |
✖ |
आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत. |
|
आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावे. |
|
आजारी माणसाच्या खोलीत मोठ्या आवाजात टीव्ही पाहावा. |
|
आजारी माणसाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अंघोळ घालावी. |
|
बरे वाटू लागले, की डॉक्टरांना न विचारता औषध घेणे लगेच बंद करून
टाकावे. |
✖ |