२१. समूहजीवनासाठी व्यवस्थापन चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय| Samuhajivanasathi vyavsthapan swadhyay prashn uttare 4tsed evs

२१. समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे

परिसर अभ्यास  भाग १ समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी

स्वाध्याय.


(अ) एका वाक्यात उत्तरे लिहा .

१. व्यवस्थापनाची पहिली पायरी कोणती आहे ?

उत्तर: व्यवस्थापनाची पहिली पायरी आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आरखडा तयार करणे ही होय.

 

२. नियम का तयार केले जातात ?

उत्तर: समाजामध्ये गोंधळ माजू नये आणि आपले समूहजीवन सुरळीत चालावे यासाठी नियम तयार केले जातात.

 

परिसर अभ्यास  भाग १ समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

१.    कोणतेही काम करण्यासाठी किमान .................... आवश्यक असते.

उत्तर: कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन गरजेचे आवश्यक असते.



२.   काम करणाऱ्यांमध्ये ..................... राहावा याची खबरदारी घ्यावी लागते.

उत्तर: काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घ्यावी लागते.


 
३.   स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे ...................... निवडून देतात.

उत्तर: स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात.


Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(इ) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे . त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल?

उदा. , जेवायला कोणते पदार्थ बनवायचे.

उत्तर: 

१.पदार्थ बनवण्यासाठी कोणते समान आवश्यक आहे ते घेऊन येणे.

२.पाहुण्यांना जेवण किती वाजता द्यायचे आहे?

३.जेवण कोणत्या जागी वाढायचे आहे?

४. जेवण वाढण्यासाठी आवश्यक भांडी?

५. जेवण कशात वाढायचे आहे?

६.जेवण कोण वाढणार ?

७. जेवणानंतरचे नियोजन कोणते असेल?

 

सांगा पाहू:


  • रस्त्यावर अपघात का होतात?

उत्तर: रस्त्यावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात होतात.

 

  • वाहतुकीच्या नियमांचे पालन का केले पाहिजे?

उत्तर: वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्याने रस्त्यावर होणारे अपघात टळतात. वाहतूक कोंडी कमी होते. सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत चालते म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे.


  • तुमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणती कामे तुम्हांला आवश्यक वाटतात?

उत्तर: आमच्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी वर्ग खोली स्वच्छ असणे, वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या नियमांचे पालन करणे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणे इत्यादी कामे आवश्यक वाटतात.

 

  • ती कामे पार पाडण्यासाठी तुमचे प्रतिनिधी तुम्ही कसे निवडाल?

उत्तर: वर्गातील कामे पार पाडण्यासाठी वर्गातील सर्व मुलांच्या मतदानाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिनिधी निवडू.

 

आपण काय शिकलो

·       कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन गरजेचे असते.

·       सामुहिक कामांसाठी सविस्तर आराखडा आवश्यक असतो.

·       आराखड्याप्रमाणे काम केले तर ते सुरळीत आणि वेळेत पार पडते.

·       विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाच्या अधिक चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती काम करते.

·       लोकांना दैनंदिन सेवा पुरवणे व त्यांच्या अडचणी सोडविणे ही कामे स्थानिक शासन संस्था करते.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.