२२.वाहतूक व संदेशवहन परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी स्वाध्याय | Vahatuk v sandeshvahan parisar abhyas bhag 1 swadhyay prashn uttare

२२.वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

परिसर अभ्यास  भाग १ समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

(अ) जोड्या जुळवा .

(१) पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी

(ब) अग्निबाण

(२) प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी

(क) चाकाची ढकलगाडी

(३) पाण्यातून प्रवास करण्यासाठी

(अ) होडी

 

परिसर अभ्यास  भाग १ समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .


(१) ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवायची आहे . संदेशवहनाची कोणकोणती साधने वापरता येतील ?

उत्तर:  ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवायची आहे. त्यासाठी सर्व गावात प्रचार करण्यासाठी १) पेपर २) दवंडी ३) मोबाईल ४) इंटरनेट यांसारखी संदेशवहन साधने वापरता येतील.


(२) कार्टुन फिल्म पाहण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरता ?

उत्तर: कार्टून फिल्म पाह्नायाठी आम्ही दूरदर्शन आणि मोबाईल या साधनांचा वापर करतो.


(३) पाठ्यपुस्तक हे कशाचे साधन आहे?

उत्तर: पाठ्यपुस्तक हे संदेशवहनाचे साधन आहे.

 

Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay 

सांगा पाहू: पान नं.: १३२

Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


मुलांनो, वरील चित्रांचे निट निरीक्षण करा. तुम्ही पाहिलेली किंवा वापरलेली ✔ अशी वाहतुकीची साधने शोध आणि चित्राजवळील चौकटीत  अशी खूण करा.

उत्तर :

परिसर अभ्यास  भाग १ समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी

पृथ्वीपासून खुप लांबवर जाण्यासाठी वापरण्यात येणरी साधने ओळख. त्यांच्या चौकटीत   🔘अशी खुण करा.

उत्तर:

 

२२.वाहतूक व संदेशवहन परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी स्वाध्याय | Vahatuk v sandeshvahan parisar abhyas bhag 1 swadhyay prashn uttare

उरलेली साधने तुम्ही कधी, कुठे पहिली आहेत का? ती कोणत्या काळात वापरली असावी असे तुम्हांला वाटते? त्याबद्दल तुमच्या मित्रांशी , शिक्षकांशी चर्चा करा.

उत्तर: उरलेली साधने वाहतुकीची साधने पहिली आहेत. ही साधने पूर्वीचा काळी वापरली असावीत असे वाटते. पूर्वीच्या काळी या साधनांचा वापर वाहतूक आणि संदेशवहन करण्यासाठी केला जात होता.


सांगा पाहू : पान नं.: १३३

चित्रांचे निरीक्षण करा.

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi

१) वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो?

उत्तर: वरील वाहतूक साधनांचा वापर आपण प्रवासी वाहतूक, माल वाहतूक व संदेशवहनासाठी केला जातो.


२) या तीनपैकी मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन कोणते?
उत्तर: या तीनपैकी बैलगाडी हे मानवाने सुरुवातीस वापरलेले साधन आहे.

 

३) तीनही वाहतूक साधनांत कोणता भाग समान आहे?

उत्तर: तीनही वाहतूक साधनांत गोल चाक हा भाग समान आहे.

 

सांगा पाहू : पान नं.: १३४

समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi

चित्रात संदेशवाहनाची विविध साधने व पद्धती दिल्या आहेत.

१)    आपल्या घरात वापरत असलेली संदेशवहनाची कोणती साधने चित्रात दिसत आहेत?

उत्तर: रेडीओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, मोबाईल, संगणक, इंटरनेट.


२)   इतर साधनांपैकी कोणती संदेशवहन साधने तुम्ही पहिली आहेत. त्यांच्याजवळ  🔘 अशी खुण करा.

उत्तर: रेडीओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, मोबाईल, संगणक, इंटरनेट, पत्र.

 

 

जरा डोके चालवा पान नं: १३५

खालील उतारा वाचा व पुढील मुद्यांची उत्तरे लिहा.

  • उताऱ्यातील वाहतुकीची साधने कोणती?

उत्तर: सायकल, रेल्वेगाडी, बैलगाडी व मोटारसायकल ही वाहतुकीची साधने आहेत.

 

  • उताऱ्यातील संदेशवहनाची साधने कोणती?

उत्तर: पत्र, दूरदर्शन, संगणक, टेलिफोन, मोबाईल फोन ही उताऱ्यातील संदेशवहनाची साधने आहेत.


  • या साधनांचा जलद ते संथ असा क्रम लावा. त्यापैकी कोणती साधने तुम्ही वापरली आहेत?

उत्तर: मोबईल फोन – टेलिफोन – संगणक – दूरदर्शन – पत्र – भेटकार्ड.

 

  • उताऱ्यामध्ये कोणते साधन चित्राने दाखवले नाही, हे साधन कशासाठी वापरतात?

उत्तर: उताऱ्यामध्ये मोबाईल हे साधन चित्राने दाखवले नाही. हे साधन संदेशवहनासाठी वापरतात.

 

परिसर अभ्यास  भाग १ समूहजीवनासाठी व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - समूहजीवनासाठी व्यवस्थापन इयत्ता चौथी- इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

सांगा पाहू: पान नं: १३६

Samuhjivanasathi vyavsthapan  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag Samuhjivanasathi vyavsthapan  swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


  • १.    सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे?

उत्तर: सोबतचे चित्र जादुगार खेळाचे आहे.


  • २.   चित्रातील माणूस काय करतो आहे?

उत्तर: चित्रातील माणूस जादूचे खेळ दाखवतो आहे.

 

  • ३.   असे आणखी कोणकोणते कार्यक्रम तुम्हांस माहित आहेत, त्यांची यादी करा.

उत्तर: सिनेमावाला , सर्कस, पथनाट्य , विदुषक, कठपुतली वाला.

 

४.असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो?

उत्तर: असे कार्यक्रम आपण मनोरंजनासाठी पाहतो.

 

जरा डोके चालवा

खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही?

१)    रेडीओ             २) दूरदर्शन

३)बाहुलीनाट्य     ४) सिनेमा

उत्तर: बाहुलीनाट्य


काय करावे बरे.


  • मीनाला अतिशय महत्वाचा संदेश लगेचच परगावी पाठवायचा आहे. त्यासाठी तिने कोणत्या साधनाचा वापर करावा असे तुम्हांला वाटते? 

उत्तर: मोबाईल.

 

हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये

येथे क्लिक करा.


 

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.