१३. बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Badashahachya hatavar turi dilya 4th swadhyay prashn uttare

बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तर इयत्ता चौथी बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न
Admin

१३. बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय - बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तर


प्र.१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.


(अ)  शिवराय बादशाहाच्या दरबारास गेले, त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा …………………वाढदिवस होता .

(पन्नासावा चाळिसावा, साठावा)

उत्तर: शिवराय बादशाहाच्या दरबारास गेले, त्या दिवशी औरंगजेब बादशाहाचा पन्नासावा वाढदिवस होता .

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तर इयत्ता चौथी बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तरे Badashahachya hatavar turi dilya iyatta chouthi swadhyay prashn uttare Badshahachya hatavar turi dilya  swadhyay prashan uttare 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 13 4th standard evs 2 chapter 13 question answers



(आ)       आग्ऱ्याहून येताना संभाजीराजांना ……………….एका सुरक्षित ठिकाणी ठेवले.
(झाशीत, मथुरेत, दिल्लीत)

उत्तर: आग्ऱ्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले .

Badshahachya hatavar turi dilya  swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 13 - 4th standard evs chapter 13 question answers

प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .


(अ) आग्ऱ्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?

उत्तर: आग्ऱ्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती हाती सोपवला ?


हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग २  स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


(इ)  आग्ऱ्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले ?

उत्तर: आग्ऱ्याच्या कैदेत शिवरायांच्या बरोबर संभाजीराजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे  राहिले.

 

(इ ) आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले?

उत्तर: आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी  साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली.

बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तर - इयत्ता चौथी बादशाहाच्या हातावर तुरी दिल्या प्रश्न उत्तरे - Badashahachya hatavar turi dilya iyatta chouthi swadhyay prashn uttare - Badshahachya hatavar turi dilya  swadhyay prashan uttare

प्र.३.दोन - तीन उत्तरे लिहा.

हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

(अ)  शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर का पडले ?

उत्तर: शिवराय महाराष्ट्राचे राजे, त्यांचा मान पहिल्या रांगेत उभे राहण्याचा होता परंतु मराठ्यांना पाठ दाखवून अनेक वेळा पाळलेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता.  आणि बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले होते. हा अपमान शिवरायांना सहन न झाल्याने शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले.


(आ)       शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ?

उत्तर: शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी एक दिवस आजारी पडल्याचे सोंग घेतले. आपला आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी रोज मिठाईचे पेटारे उघडून पाहत असत परंतु पुढे पुढे कंटाळून पहारेकरी पेटारे उघडून पाहिनासे झाले. एके दिवशी शिवरायांनी आपल्या जागी हिरोजीला झोपवले, मदरीस त्याचे पायचेपित बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेट्याऱ्यात  बसले . पहारेकऱ्यांनी पेटारे उघडून न पाहताच पुढे जाऊ दिले. पुढे ते ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोहचले.

 


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.