१६. दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय - दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय - दक्षिणेतील मोहीम प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - दक्षिणेतील मोहीम प्रश्न उत्तर - इयत्ता चौथी दक्षिणेतील मोहीम प्रश्न उत्तरे
प्र.१. रिकाम्या जागी कंसातील
योग्य पर्याय लिहा .
हे सुद्धा पहा: ४थी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(अ) व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील ………………………. जहागीर सांभाळून होते .
(वेलूरची , तंजावरची , बंगळूरची)
उत्तर: व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते .
(आ) कुतुबशाहाची …………………….ही राजधानी होती .
(दिल्ली , जिंजी , गोवळकोंडा)
उत्तर: कुतुबशाहाची गोवळकोंडा ही राजधानी होती .
२. प्रत्येकी एका वाक्यात
उत्तरे लिहा.
(अ) शिवरायांचा व्यंकोजीराजांची
भेट घेण्यामागे कोणता हेतू होता ?
उत्तर: स्वराज्याच्या
कार्यासाठी व्यंकोजीराजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट
घेण्यामागे हेतू होता.
(इ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ
घातली ?
उत्तर: स्वराज्याच्या कार्यात
व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे, अशी शिवरायांनी व्यंकोजीराजांना गळ घातली.
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्त
( इ ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले ?
Dakshinetil mohim iyatta chouthi swadhyay prashn uttare - Dakshinetil mohim swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 16 - 4th standard evs 2 chapter 16 question answers
प्र. ३. कारणे लिहा .
(अ) शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले.
उत्तर: १) उत्तरेचा मुघल
बादशाहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.
२) मुघलांचे संकट जर
स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही आपले एखादी मजबूत ठाणे असावे असा विचार
शिवरायांच्या मनात आला.
म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले.
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(आ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली .
उत्तर: १) महाराजांनी आपले
सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले.
२) काही दिवस व्यंकोजीराजे शिवरायांसोबत
राहिले परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले.
३) व्यंकोजीराजांच्या सैन्याने
महाराजांच्या फोजेवर हल्ला केला.
४) आपल्या भावाच्या अशा
वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले.
म्हणून, महाराजांनी व्यंकोजीराजांना
समजुतीची पत्रे पाठवली.
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.