१४. गड आला, पण सिंह गेला इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Gad aala, pan sinha gela 4th swadhyay prashn uttare

गड आला, पण सिंह गेला स्वाध्याय गड आला, पण सिंह गेला प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी गड आला, पण सिंह गेला प्रश्न उत्तर इयत्ता चौथी गड आला, पण सिंह गेला
Admin

१४. गड आला, पण सिंह गेला स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

स्वाध्याय

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ गड आलापण सिंह गेला स्वाध्याय - गड आलापण सिंह गेला स्वाध्याय - गड आलापण सिंह गेला प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी

 

प्र.१. अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

(आम्ही या ठिकाणी उत्तरे दिली आहेत विद्यार्थ्यांनी ही उत्तरे पाहून वहीत वर्तुळे रंगवावी)


(अ)   तानाजी हा कोकणातील या गावचा राहाणार होता .

(१) महाड ० (२) चिपळूण ० (३) उमरठे ० ( ४ ) रत्नागिरी ०

उत्तर: उमरठे

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ गड आला, पण सिंह गेला स्वाध्याय गड आला, पण सिंह गेला स्वाध्याय गड आला, पण सिंह गेला प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी  गड आला, पण सिंह गेला प्रश्न उत्तर इयत्ता चौथी गड आला, पण सिंह गेला प्रश्न उत्तरे Gad aala pan sinha gela iyatta chouthi swadhyay prashn uttare Gad aala pan sinha gela swadhyay prashan uttare 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 14 4th standard evs 2 chapter 14question answers

(आ)       जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता .

(१)   पुरंदर ० (२) कोंढाणा ० (३) रायगड ० (४) प्रतापगड ०

उत्तर: कोंढाणा

 

(इ) तानाजीच्या भावाचे नाव हे होते .

(१ ) रायबा ० (२) सूर्याजी ० (३) मुरारबाजी ० (४) फिरंगोजी ०

उत्तर: सूर्याजी

 

गड आलापण सिंह गेला प्रश्न उत्तर - इयत्ता चौथी गड आलापण सिंह गेला प्रश्न उत्तरे - Gad aala pan sinha gela iyatta chouthi swadhyay prashn uttare

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .


(अ) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?

उत्तर: कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता.


(इ)  कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या ?

उत्तर: शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. असे जिजामाता शिवरायांना म्हणाल्या.


(ई)    ' आधी लग्न कोंढाण्याचे , मग रायबाचे ' असे कोण म्हणाले ?

उत्तर: 'आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे ' असे तानाजी मालुसरे म्हणाले होते.

Gad aala pan sinha gela swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 14 - 4th standard evs chapter 14question answers

प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .


(अ)    शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले , त्या वेळी शिवराय काय म्हणाले ?

उत्तर: शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले , त्या वेळी शिवराय म्हणाले, शेलारमामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत.


(आ)       सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?

उत्तर: तानाजी पडल्यावर मावळ्यांचा धीर खचला आणि ते पळू लागले. तेव्हा सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाला की, अरे, तुमचा बाप इथे मारून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पाळता? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उद्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा.



हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.