१७. गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय - गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय - गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन प्रश्न उत्तर
हे सुद्धा पहा: ४थी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. सांगा पाहू !
(अ) दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ .............
उत्तर: दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ आज्ञापत्र
(आ) जलदुर्गांना असेही म्हणत .......................
उत्तर: जलदुर्गांना असेही म्हणत जंजिरा
प्र.२. तुम्हांला काय वाटते ते
सांगा .
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(अ) शिवछत्रपतींचा ' भारतीय अरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला
जातो .
उत्तर: १)सागरी किनार्यांवर
असणाऱ्या गावांची शत्रू लुटमार करती असे. तेथील लोकांचा छळ करत, शिवरायांनी सागरी
शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले.
२) आरमारामुळे शत्रूंचा स्वराज्याला
होणारा त्रास कमी झाला.
३) शिवरायांनी स्वतंत्र
आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या
भागावर स्वामित्व प्रस्थापित केले.
४) मध्ययुगीन काळात शिवरायांनी
उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय.
म्हणून ,शिवछत्रपतींचा ' भारतीय अरमाराचे जनक ' म्हणून उचित असा गौरव केला जातो .
गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन प्रश्न उत्तर - इयत्ता चौथी गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन प्रश्न उत्तरेGadkotanche aani aarmarache vyavsthapan iyatta chouthi swadhyay prashn uttare - Gadkotanche aani aarmarache vyavsthapan swadhyay prashan uttare
(आ) शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रांत पहायला मिळते ?
उत्तर:शिवरायांचे व्यवस्थापन
सर्वच क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते.
गडकोटांची उभारणी ,गडांचे व्यवस्थापन, गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था, प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस यांसारख्या अधिकाऱ्यांची नेमणूक.तोफांची निगराणी, समुद्रकिनाऱ्यावर प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी आरमाराची उभारणी, हेर खाते तसेच युद्धनीतीत गनिमी कावा यांसारख्या सर्वच क्षेत्रात शिवारायांचे व्यवस्थापन दिसून येते.
प्र.३. किल्ल्यावरील पुढील
अधिकाऱ्यांची दोन कामे लिहा .
उत्तर:
(अ) किल्लेदार :
१)किल्ल्याचे संरक्षण व कारभार
करणे.
२)सबनीस व कारखानीस यांना आज्ञा
देणे.
(आ) सबनीस
१)गडावरील जमाखर्चाचा हिशोब
ठेवणे.
२)गडावरील आणि गदाखालील
प्रजेकडून कराची वसुली करणे.
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(इ) कारखानीस
१)गडावर राहणाऱ्या लोकांना
धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे.
२)युद्धाच्या वेळी तोफांना,
बंदुकांना लागणाऱ्या दारूगोळ्याची व्यवस्था करणे.
Gadkotanche aani aarmarache vyavsthapan swadhyay prashan uttare - Gadkotanche aani aarmarache vyavsthapan swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 17 - 4th standard evs 2 chapter 17 question answers
प्र.४. महाराष्ट्राच्या नकाशा
आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा .
(अ)
सिंधुदुर्ग किल्ला
(आ)
विजयदुर्ग
(इ)
मुंबई
(ई)
प्रतापगड
उत्तर:
प्र.५. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हांला सर्वाधिक आवडली ? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल ?
उत्तर: सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी आरमारांची उभारणी केली. ही उभारणी करीत असताना आरमारी दलामध्ये विविध जाती धर्माचे लोक त्यांनी समाविष्ट करून घेतले होते. हे गोष्ट मला सर्वात जास्त आवडली .
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा