१४.प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Prakash v chhayanirmiti 6th samanya vidnyan swadhyay

प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय उत्तरे Prakash v chhayanirmiti swadhyay prashn uttare
Admin

१४.प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

स्वाध्याय /  6th science exercise question answers

प्रकाश व छायानिर्मिती  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - प्रकाश व छायानिर्मिती  प्रश्न उत्तर - प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय

प्र. १. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा .

अ. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान ................... आहे .

उत्तर: प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे .


आ....................हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत .

उत्तर: ग्रह  हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत .


इ. लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो ...............................रंगात विभागतो .

उत्तर: लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो सात रंगात विभागतो .

प्रकाश व छायानिर्मिती  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रकाश व छायानिर्मिती  प्रश्न उत्तर प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय उत्तरे Prakash v chhayanirmiti swadhyay prashn uttare Prakash v chhayanirmiti prashn uttre ६th vidnyan swadhyay prashn uttare. ६th science question answers


ई. सूचिछिद्र प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा ..................... असते.

उत्तर: सूचिछिद्र प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा उलटी असते.


उ.छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये ............................वस्तू आल्यामुळे होते .

उत्तर: छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते .


  हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल  प्रश्न उत्तरे 


ऊ.प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये ..........वस्तू आली , की त्यातून प्रकाश ......... जातो .

उत्तर: प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली , की त्यातून प्रकाश आरपारजातो .


(पर्याय: सात , तारे , आरपार , पारदर्शक अपारदर्शक , रंग , आकार , उलटी , उलटी दीप्तिमान , मेणबत्ती )

Prakash v chhayanirmiti prashn uttre - th vidnyan swadhyay prashn uttare. - th science question answers

प्र.२.खालीलपैकी प्रत्येक वस्तू दीप्तिहीन किया दीप्तीमान आहे ते लिहा .

वस्तू

दीप्तिमान/ दीप्तिहीन

पुस्तक

दीप्तिहीन

पेटलेली मेणबत्ती

दीप्तिमान

मेणकापड

दीप्तिहीन

पेन्सिल

दीप्तिहीन

पेन

दीप्तिहीन

बल्ब

दीप्तिमान

टायर

दीप्तिहीन

विजेरी

दीप्तिमान

   हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र   प्रश्न उत्तरे 

प्र. ३. सांगा मी कोणाशी जोडी लावू ?

'अ’ गट

‘ब’गट (उत्तरे)

अ . आरसा

३. परावर्तन

आ . काजवा

४. दीप्तिमान

इ . सूचिछिद्र प्रतिमाग्राहक

२. उलट प्रतिमा

ई.चंद्र

१. दीप्तिहीन

 

प्रकाश व छायानिर्मिती  प्रश्न उत्तर - प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय - सहावी सामान्य विज्ञान प्रकाश व छायानिर्मिती  स्वाध्याय उत्तरे - Prakash v chhayanirmiti swadhyay prashn uttare - Prakash v chhayanirmiti prashn uttre

 ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .

अ . छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ?

उत्तरे:     प्रकाश स्त्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तुपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते . या सावलीलाच त्या वस्तूची छाया असे म्हणतात.

        छाया निर्मितीसाठी प्रकाश स्त्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग इत्यादी बाबी आवश्यक असतात. 


आ . वस्तू केव्हा दिसू शकते ?

उत्तरे: प्रकाश स्त्रोतापासून वस्तूवर पडणारी प्रकाश इराने वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला प्रकाशाचे पर्वर्त्न असे म्हणतात. परवर्तीत किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की वस्तू आपल्याला दिसते.


 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी मराठी प्रश्न उत्तरे 


इ.छाया म्हणजे काय ?

उत्तरे: प्रकाश स्त्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तुपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते . या सावलीलाच त्या वस्तूची छाया असे म्हणतात.

हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.