१४.प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय / 6th science
exercise question answers
प्रकाश व छायानिर्मिती इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - प्रकाश व छायानिर्मिती प्रश्न उत्तर - प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय
प्र. १. रिकाम्या जागी योग्य
शब्द निवडा .
अ. प्रकाशाचे नैसर्गिक
उगमस्थान ................... आहे .
उत्तर: प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थान तारे आहे .
उत्तर: ग्रह हे प्रकाशाचे कृत्रिम उगमस्थान आहेत .
इ. लोलकातून सूर्यप्रकाश
गेल्यावर तो ...............................रंगात विभागतो .
उत्तर: लोलकातून सूर्यप्रकाश गेल्यावर तो सात रंगात विभागतो .
ई. सूचिछिद्र
प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा ..................... असते.
उत्तर: सूचिछिद्र प्रतिमाग्राहकामध्ये मिळणारी प्रतिमा उलटी असते.
उ.छायेची निर्मिती प्रकाश
स्रोताच्या मार्गामध्ये ............................वस्तू आल्यामुळे होते .
उत्तर: छायेची निर्मिती प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आल्यामुळे होते .
ऊ.प्रकाश स्रोताच्या
मार्गामध्ये ..........वस्तू आली , की त्यातून
प्रकाश ......... जातो .
उत्तर: प्रकाश स्रोताच्या मार्गामध्ये पारदर्शक वस्तू आली , की त्यातून प्रकाश आरपारजातो .
Prakash v chhayanirmiti prashn uttre - ६th vidnyan swadhyay prashn uttare. - ६th science question answers
प्र.२.खालीलपैकी प्रत्येक वस्तू
दीप्तिहीन किया दीप्तीमान आहे ते लिहा .
वस्तू |
दीप्तिमान/ दीप्तिहीन |
पुस्तक |
दीप्तिहीन |
पेटलेली मेणबत्ती |
दीप्तिमान |
मेणकापड |
दीप्तिहीन |
पेन्सिल |
दीप्तिहीन |
पेन |
दीप्तिहीन |
बल्ब |
दीप्तिमान |
टायर |
दीप्तिहीन |
विजेरी |
दीप्तिमान |
प्र. ३. सांगा मी कोणाशी जोडी लावू ?
'अ’ गट |
‘ब’गट (उत्तरे) |
अ . आरसा |
३. परावर्तन |
आ . काजवा |
४. दीप्तिमान |
इ . सूचिछिद्र प्रतिमाग्राहक |
२. उलट प्रतिमा |
ई.चंद्र |
१. दीप्तिहीन |
प्रकाश व छायानिर्मिती प्रश्न उत्तर - प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय - सहावी सामान्य विज्ञान प्रकाश व छायानिर्मिती स्वाध्याय उत्तरे - Prakash v chhayanirmiti swadhyay prashn uttare - Prakash v chhayanirmiti prashn uttre
४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
अ . छाया निर्मितीसाठी
कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात ?
उत्तरे: प्रकाश स्त्रोताच्या
मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तुपलीकडे
असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते . या सावलीलाच त्या
वस्तूची छाया असे म्हणतात.
छाया निर्मितीसाठी प्रकाश स्त्रोत, अपारदर्शक वस्तू आणि सपाट पृष्ठभाग इत्यादी बाबी आवश्यक असतात.
आ . वस्तू केव्हा दिसू शकते ?
उत्तरे: प्रकाश स्त्रोतापासून
वस्तूवर पडणारी प्रकाश इराने वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात. याला प्रकाशाचे
पर्वर्त्न असे म्हणतात. परवर्तीत किरणे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचली की वस्तू
आपल्याला दिसते.
हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी मराठी प्रश्न उत्तरे
इ.छाया म्हणजे काय ?
उत्तरे: प्रकाश स्त्रोताच्या मार्गामध्ये अपारदर्शक वस्तू आली, तर त्यातून प्रकाश आरपार जात नाही. त्यामुळे वस्तुपलीकडे असलेल्या भिंतीवर किंवा पृष्ठभागावर वस्तूंची सावली पडते . या सावलीलाच त्या वस्तूची छाया असे म्हणतात.
हे सुद्धा पहा: