१२. पुरंदरचा वेढा व तह स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
पुरंदरचा वेढा व तह स्वाध्याय - पुरंदरचा वेढा व तह प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - पुरंदरचा वेढा व तह प्रश्न उत्तर
प्र.१.रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा .
(अ) त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे ..........
(पुणे, सुरत, दिल्ली)
उत्तर: त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(आ) पुरंदरचा किल्लेदार .................मोठा जिद्दीचा वीर होता.
(बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी)
उत्तर: पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.
प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ)शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?
उत्तर: औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालत होत्या.
तेव्हा बादशाहावर जरब वाचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला
(आ)दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?
उत्तर: पुरंदर हा प्रचंड बळकट किल्ला होता हा किल्ला घेल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही, हे दिलेखान जाणून असल्याने . शिवरायांचा बिमोड करण्यासाठी दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला.
हे सुद्धा पहा: ४थी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(इ)मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले?
उत्तर: मुघलांशी लढताना शक्ती अपुरी पडत होती आणि युक्ती उपयोगी पडत नव्हती तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असल्याने शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरविले.
(ई)पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूख देण्याचे कबूल केले?
Purandaracha vedha v taha iyatta chouthi swadhyay prashn uttare - Purandaracha vedha v taha swadhyay prashan uttare - 4th standard psrisar abhyas bhag 2 swadhyay prashn uttare path 12 - 4th standard evs 2 chapter 12 question answers
प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला काय म्हणाला ?
उत्तर: “मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील. जहागीर देतील, बक्षीस देतील!” असे मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला म्हणाला.
(आ) मुरारबाजीने दिलेरखानास कोणते उत्तर दिले ?
पुरंदरचा वेढा व तह प्रश्न उत्तर / इयत्ता चौथी पुरंदरचा वेढा व तह प्रश्न उत्तरे / Purandaracha vedha v taha iyatta chouthi swadhyay prashn uttare / Purandaracha vedha v taha swadhyay prashan uttare
प्र.४. पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा .
(अ)औ...................
उत्तर: औरंगजेब
(आ)पु .....................
उत्तर: पुरंदर
हे सुद्धा पहा: ४थी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
(इ) मु ....................
उत्तर: मुरारबाजी
(ई) ज .......
उत्तर: जयसिंग
(उ) दि....................
उत्तर: दिलेरखान
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.