१६. विश्वाचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे | Vishwache antarang 6th samanya vidnyan swadhyay

विश्वाचे अंतरंग स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान विश्वाचे अंतरंग स्वाध्याय उत्तरे Vishwache antarng swadhyay prashn uttare Vishwache antarang prashn
Admin

१६. विश्वाचे अंतरंग स्वाध्याय प्रश्न उत्तर

स्वाध्याय / 6th science exercise question answer

विश्वाचे अंतरंग  इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / विश्वाचे अंतरंग  प्रश्न उत्तर / विश्वाचे अंतरंग  स्वाध्याय

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.


१. आम्हांला ओळखा .

अ . ताऱ्यांचे जन्मस्थान

उत्तर: धूलिकण आणि वायू यांपासून बनलेला  महाप्रचंड तेजोमेघ


आ . सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह

उत्तर: गुरु


इ.आपल्या शेजारील आकाशगंगा

 उत्तर: देवयानी


ई . सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह

उत्तर: शुक्र

विश्वाचे अंतरंग  प्रश्न उत्तर विश्वाचे अंतरंग  स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान विश्वाचे अंतरंग  स्वाध्याय उत्तरे Vishwache antarng swadhyay prashn uttare Vishwache antarang prashn uttre ६th vidnyan swadhyay prashn uttare. ६th science question answers

उ . सर्वांत जास्त उपग्रह असणारा ग्रह

उत्तर: गुरु


ऊ . आम्हांला एकही उपग्रह नाही .

उत्तर: बुध व शुक्र

   हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र   प्रश्न उत्तरे 

ए . माझे परिवलन इतर ग्रहांपेक्षा वेगळे आहे .

उत्तर: शुक्र


ऐ . मी शेपटी घेऊन वावरतो .

उत्तर: धुमकेतू

Vishwache antarng swadhyay prashn uttare / Vishwache antarang prashn uttre / th vidnyan swadhyay prashn uttare. / th science question answers

१.  रिकाम्या जागी योग्य शब्द भरा ..

अ . आपली आकाशगंगा ज्या इतर दिर्घिकांच्या समूहामध्ये आहे , त्या समूहाला ............म्हणतात .

उत्तर: आपली आकाशगंगा ज्या इतर दिर्घिकांच्या समूहामध्ये आहे , त्या समूहाला स्थानिक दिर्घिका म्हणतात.


आ . धूमकेतु हे ...............पासून तयार झालेले असतात.

उत्तर: धूमकेतु हे धूळ व बर्फ पासून तयार झालेले असतात.


इ. ................... हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो.

उत्तर: युरेनस हा ग्रह घरंगळत चाललेला दिसतो.


ई. ............हा वादळी ग्रह आहे . उदाहरण आहे .

उत्तर: गुरु हा वादळी ग्रह आहे . उदाहरण आहे .


उ. ध्रुव तारा............... ताऱ्याचे  उत्तम उदाहरण आहे.

उत्तर: ध्रुव तारा रूपविकारी  ताऱ्याचे उत्तम उदाहरण आहे.


३ . दिलेली विधाने चूक की बरोबर आहेत ते ठरवा , चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा .


अ . शुक्र हा सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह आहे .

उत्तर: चूक (बुध हा सूर्याच्या सरावात जवळचा ग्रह आहे.)


आ . बुध ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात .

उत्तर: चूक ( गुरु ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात.)

 हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी मराठी प्रश्न उत्तरे 

इ.गुरु हा सर्वांत मोठा ग्रह आहे .

उत्तर:  बरोबर

विश्वाचे अंतरंग  स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान विश्वाचे अंतरंग  स्वाध्याय उत्तरे / Vishwache antarng swadhyay prashn uttare / Vishwache antarang prashn uttre

5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ . मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय ?

उत्तर:

1.     मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे.

2.     मंगळ ग्रहाचा रंग लालसर दिसतो कारण मंगळावरील मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आहे.

3.     मंगळाला लाल ग्रह असे ही संबोधले जाते.

4.     सूर्यमालेतील सर्वात उंच आणि लांब पर्वत मंगळ ग्रहावर आहे.


आ . दीर्घिकेचे प्रकार कोणते ?

उत्तर: दिर्घिकांचे त्यांच्या आकारांवरून विविध प्रकार पडतात.

१)    चक्राकार/सर्पिलाकार दीर्घिका

२)   लंबवर्तुळाकार दीर्घिका

३)   अवरुद्ध चक्राकार दीर्घिका

४)  अनियमित दीर्घिका इ.

इ.आकाशगंगेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो.

उत्तर: आकाश गंगेमध्ये सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पात मोठे तारे, तारकागुच्छ, धुळीचे ढग, तेजोमेघ, वायूचे ढग, नवीन जन्माला आलेले तारे , मृत तारे, अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत.


ई . ताऱ्यांचे प्रकार कोणते ?

उत्तर: आपल्याला दिसणाऱ्या काही तार्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात, तर काही तारे हे अंधुक असतात. निळे, पांढरे, तांबूस, पिवळे असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात.ताऱ्यांचे पुढील काही प्रकार पडतात , सूर्यसदृश्य  तारे, तांबडे राक्षसी तारे, महाराक्षसी तारे , जोड तारे, रूपविकारी तारे इत्यादी.


उ . धूमकेतुंचे प्रकार कोणते ? कशावरून ?

उत्तर: धूमकेतुंचे दोन प्रकार पडतात

१)    दीर्घ मुदतीचे धुमकेतू: या धुमकेतुंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

२)   अल्प मुदतीचे धुमकेतू: या धुम्केतुंना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दोनशे वर्षांपेक्षा कमी कालावधी लागतो.


ऊ . धूमकेतुमध्ये काय काय असते ?

उत्तर: धुमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धुमकेतूतील द्रव्याचे वायुंत रुपांतर होते. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. त्यामुळे  काही धुमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात.

   हे सुद्धा पहा: इयत्ता सहावी भूगोल  प्रश्न उत्तरे 

 ए . उल्का व अशनी यांमध्ये कोणता फरक आहे ?

उत्तर: उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र हे छोटे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने ते पूर्णपणे जळतात, त्यांना उल्का असे म्हणतात. परंतु हे शिलाखंड काही वेळेला पूर्णपणे न जळताच  पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अशनी असे म्हणतात.


 ऐ . नेपच्यून ग्रहाची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर:

१)    नेपच्यून हा सूर्यमालेतील आठव्या क्रमांकाचा ग्रह आहे.

२)   नेपच्यून वरील एक ऋतू सुमारे ४१ वर्षांचा असतो.

३)   या प्रहावर अतिशय वेगाने वारे वाहतात.


प्र.५.जोड्या जुळवा.

' ' गट

' ' गट ( उत्तरे)

१. आकाशगंगा

इ . सर्पिलाकार

२. धूमकेतु

उ.हले

३. सूर्य सदृशतारा

ई . व्याध

४. शनी

आ . ३३ उपग्रह

५. शुक्र

अ . पूर्वेकडून पश्चिमेकडे

 हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.