सातवी इतिहास व नागरिकशास्त्र मुलभूत हक्क भाग – २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | 7th Standard Mulbhut hakka bhag 2 itihas nagarikshastra swadhyay question answer
मुलभूत हक्क भाग 2 प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी मुलभूत हक्क भाग 2 या पाठाचा स्वाध्याय पाठ पाचवा मुलभूत हक्क भाग 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी
प्रश्न १. लिहिते व्हा .
(१) धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते .
उत्तर:
१.धार्मिक कारचा उपयोग
विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल म्हणून धार्मिक कर लादण्यास
संविधान प्रतिबंध करते.
(२) संविधानात्मक
उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय ?
उत्तर:
१.हक्कांचा भंग झाल्यास
न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क हासुद्धा एक मुलभूत हक्क आहे. त्याला संविधात्मक
उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात.
इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र गाईड मुलभूत हक्क भाग 2 धडा पाचवा स्वाध्याय इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी
प्रश्न २. योग्य शब्द लिहा .
(१) बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण -
उत्तर: देहोपरिस्थिती किंवा
बंदी प्रत्यक्षीकरण
(२) कोणत्या अधिकाराने ही
कृती केली , असा अधिकाऱ्याकडे मागणारा सरकारी न्यायालयाचा आदेश
-
उत्तर: अधिकारपृच्छा
(३) लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश –
उत्तर: परमादेश
( ४ ) कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश –
उत्तर: मनाई हुकुम किंवा
प्रतिबंध
Mulbhut hakka bhag2 swadhyay 7vi Mulbhut hakka bhag2 swadhyay prashn uttar Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers
प्रश्न.३. आपण हे करू शकतो , याचे कारण पुढे नमूद करा .
(१) सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात . कारण..........
उत्तर:
१.सण हे लोकजीवनाच्या
संस्कृतीचा एक भाग आहेत.
२.भारतीय संविधानाने विविध
लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे.
(२) मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते . कारण ........
उत्तर:
१.आपल्या संविधानाने नागरिकांना
शैक्षणिक अधिकार दिला आहे.
२.या अधिकारानुसार नागरिकाला
आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येते.
३.आपल्या मातृभाषेच्या
संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात; म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार
मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते.
प्रश्न ४. रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे !
(१) हक्कभंगासंबंधीची आपली
तक्रार .................विचारात घेते .
उत्तर: हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते .
(२) शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या
शाळांमध्ये ................शिक्षण सक्तीचे करता येत नाही.
उत्तर: शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही .
हे देखील पहा:
इयता ७वी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड
हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.......
स्वाध्याय कसा वाटला आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कमेंट करून आम्हांला कळवा
मुलभूत
हक्क भाग 2 प्रश्न
उत्तरे इयत्ता सातवी
मुलभूत हक्क भाग 2 या पाठाचा स्वाध्याय