6.थोरांची ओळख-डॉ. खानखोजे स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | Thoranchi Olakha doctor khankhoje swadhyay iyatta satavi marathi

thoranchi olakh do. khankhoje iyatta satavi Marathi swadhyay pdfथोरांची ओळख-डॉ. खानखोजे भाग-२ स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठीसातवी मराठी गाईड pdf
Admin

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  | Swadhyay iyatta satavi marathi Thoranchi olakh doctor khankhoje swadhyay


 स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ सहावा थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  | थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी | इयत्ता सातवी मराठी थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  स्वाध्याय

प्र. १. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.

 

(अ) तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या कथा ऐकत असत.

उत्तर: सत्य

 

(आ) भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं.

उत्तर: असत्य

 


(इ) लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.

उत्तर: सत्य

 

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  | Swadhyay iyatta satavi marathi Thoranchi olakh doctor khankhoje swadhyay   स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ सहावा थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  | थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी | इयत्ता सातवी मराठी थोरांची ओळख-डॉ. खानखोजे  स्वाध्याय

 

(ई) भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.

उत्तर: सत्य

 

  हे सुद्धा पहा: 



प्र. २. खालील आकृती पूर्ण करा.




 भाऊ खेडोपाडी जाऊन

 या विषयांवर भाषणं देत.

 उत्तर: 

१)    स्वदेशी चळवळ

२)    भारतीय इतिहास

३)    भारतीय स्वातंत्र्य

 

 Iyatta satavi thoranchi olakh do. khankhoje  swadhyay | Iyatta satavi thoranchi olakh do. khankhoje  swadhyay | thoranchi olakh do. khankhoje  iyatta satavi Marathi swadhyay pdf


प्र. ३. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

 

(अ) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी .............. येथे प्राप्त केली.

(जपान/अमेरिका/मेक्सिको)

उत्तर: भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली.

 

(आ) .............. या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.

(फिजिक्स/जेनेटिक्स/मॅथमॅटिक्स)

उत्तर: जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.

 

 

(इ) भाऊंनी .............. या विषयात डॉक्टरेट मिळवली.

(वनस्पतिशास्त्र/प्राणिशास्त्र/कृषिशास्त्र)

उत्तर: भाऊंनी कृषीशास्त्र  या विषयात डॉक्टरेट मिळवली.
 

 

प्र. ४. मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा

उत्तर: १) रोटी (भाकरी) २) तेल ३)भाजी ४)पॉपकोर्न

 

 

  • खाली दिलेला तक्ता पूर्ण करा.

 

वाक्य

क्रियापद

क्रियाविशेषण

क्रियाविशेषणाचा प्रकार

 

(१) काल तो मुंबईला गेला.

गेला

काल

कालवाचक

(२) तो भरभर जेवतो.

जेवता

भरभर

रीतिवाचक

(३) इथे शहाळी मिळतात.

मिळतात

इथे

स्थलवाचक

(४) मी तो धडा दोनदा वाचला.

वाचला

दोनदा

संख्यावाचक

 

 

  • खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.

(ढसाढसा, सावकाश, टप् टप्, आपोआप)

 

(अ) माझ्या डोळ्यांतून............. आसवे गळू लागली.

उत्तर: माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळू लागली.

 

(आ) मी आईच्या गळ्यात पडून ............. रडलो.

उत्तर: मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो.

 

(इ) रात्र होताच सगळ्यांचे डोळे ............. मिटू लागतात.

उत्तर: रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात.

 

(ई) पक्ष्याने आपले पंख ............. फडफडवले.

उत्तर: पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले.

 

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  1. हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा. 
  2. स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.


हे सुद्धा पहा: 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.