7.माझी मराठी स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी | Mazi Marathi swadhyay iyatta satavi marathi

सातवी मराठी स्वाध्याय pdf इयत्ता सातवी विषय मराठी माझी मराठी स्वाध्याय माझी मराठी इयत्ता सातवीMazi Marathi iyatta satavi swadhyay मराठी स्वाध्याय
Admin

स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी माझी मराठी  | Swadhyay iyatta satavi marathi Mazi Marathi swadhyay


 माझी मराठी  इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय | स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ सातवा  माझी मराठी  | माझी मराठी  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी

प्र. १. खालील आकृत्या पूर्ण करा.

 

(अ) कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते-

उत्तर:आई व मुलीचे

 

(आ) खरा भाग्यवंत-

उत्तर: मराठी भाषेचे अमृत ज्याने प्राशन केले आहे तो.

 

 

सातवी मराठी गाईड pdf  सातवी मराठी स्वाध्याय pdf  इयत्ता सातवी विषय मराठी माझी मराठी  स्वाध्याय  माझी मराठी  इयत्ता सातवी मराठी स्वाध्याय  स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी  पाठ सातवा  माझी मराठी   माझी मराठी  स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी  Iyatta satavi mazi Marathi  swadhyay   Mazi Marathi iyatta satavi swadhyay  7 th standard mazi Marathi kavita swadhyay marathi  Iyatta Satavi Marathi guide

 (इ)

मराठी

भाषेची

वैशिष्ट्ये

रत्न कांचनच्या मोलाची

उष्ण लोखंडासारखी

शीतल चांदण्यासारखी

 


(ई)

मराठी

भाषेसाठी

कवितेत

आलेले शब्द

आई

अमृत

ओवी

 

सातवी मराठी गाईड pdf | सातवी मराठी स्वाध्याय pdf | इयत्ता सातवी विषय मराठी माझी मराठी  स्वाध्याय



प्र. २. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

 

(अ) विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

उत्तर:         लेऊनिया नाना बोली

माझी मराठी सजली.

 


  हे सुद्धा पहा: 




(आ) माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते.

उत्तर:         दूर देशी ऐकू येते

माझ्या मराठीची ओवी

 

 

प्र. ३. खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.


माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,

 तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.

उत्तर:         

        माझी भाषा हीच माझी आई आहे. तिच्यामुळेच माझ्या भावनांना अर्थ येतो. तिच्या ऋणात राहावे, तिला कधीच विसरू नये.

 

 

प्र. ४. खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा.

 

(१) ऋण

उत्तर: वनस्पतींचे ऋण आपण कधीची फेडू शकत नाही.

 

 

(२) थोरवी

उत्तर: माझ्या मराठी भाषेची थोरवी महान आहे.

 

 

(३) उतराई

उत्तर: आईच्या उपकरातून कोणीही उतराई होऊ शकत नाही.

 

 

(४) भाषा

उत्तर: माझी मराठी भाषा हीच माझी आई आहे.

 




 

कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

(१)आई

उत्तर: देई

 

(२) भिजली

उत्तर: सजली

 

(३) थोरवी

उत्तर: ओवी

 

 

 Iyatta satavi mazi Marathi  swadhyay | Mazi Marathi iyatta satavi swadhyay | 7 th standard mazi Marathi kavita swadhyay marathi | Iyatta Satavi Marathi guide



खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी
शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.

 

सण

संदेश

 

गणेश चतुर्थी

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात

भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

गुढीपाडवा

स्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे!

दिवाळी

नवा दिवस नवा ध्यास, सर्वत्र सुरु झाली दिव्यांची आरास दीपावली निमित्त तुमच्या परिवाराला शुभेच्छा खास.

दसरा

लाखो किरणी उजळल्या दिशा, 
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
 
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

रमजान ईद

अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,

तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा.

नाताळ

आनंद घेऊन नातल आला, निसर्ग हर्ष उल्हासि बहरला सुख-समृद्धी लाभो तुम्हांला, हीच विनंती येशूला.

रंगपंचमी

रले सुरले क्षण जेवढे,आनंदाने जगत जाऊ..

रंगात रंगून होळीच्या, हर्ष उधळत राहू..

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


  1. हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून शेअर करा. 
  2. स्वाध्याय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.


हे सुद्धा पहा: 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.