नकाशाप्रमाण स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Nakashapraman Swadhyay 8vi bhugol

Udyog 8th class geography chapter 9  question answer in marathi | इयत्ता आठवी नकाशाप्रमाण स्वाध्याय प्रश्न उत्तर

8th class bhugol chapter 9 question answer in marathi | Nakashapraman swadhyay | 8th bhugol swadhyay | Nakashapraman prashn uttar | 8th class bhugol chapter 9 swadhyay marathi


प्रश्न १. (अ) खालील बाबींच्या नकाशांचे बृहद्प्रमाण नकाशा व लघुप्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा.


(१) इमारत (२) शाळा (३) भारत देश (४) चर्च (५) मॉल (६) जगाचा नकाशा (७) बगिचा  (८) दवाखाना (९) महाराष्ट्र राज्य (१०) रात्रीचे उत्तर आकाश

उत्तर:

१] बृहद्प्रमाण नकाशा :

1) इमारत

2) शाळा

3) चर्च

4) मॉल

5) बगीचा

6) दवाखाना

२] लघुप्रमाण नकाशा

1) भारत देश

2) जगाचा नकाशा

3) महाराष्ट्र राज्य

4) रात्रीचे उत्तर आकाश

 

8th class bhugol chapter 9 question answer in marathi Nakashapraman swadhyay 8th bhugol swadhyay Nakashapraman prashn uttar 8th class bhugol chapter 9 swadhyay marathi


१] १ सेमी = १०० मी व १ सेमी = १०० किमी अशा प्रमाणाचे दोन नकाशे आहेत. यांपैकी बृहद्प्रमाणाचा नकाशा व लघुप्रमाणाचा नकाशा कोणता ते सकारण लिहा. या नकाशांचे प्रकार ओळखा.

उत्तर: 

वरील दोन नकाशांपैकी १ सेमी = १०० मी हा बृहद्प्रमाणाचा नकाशा आहे. तर व  १ सेमी = १०० किमी हा लघुप्रमाणाचा नकाशा आहे.

२]कारण:

१ मी म्हणजेच १०० सेमी होय आणि १०० मी म्हणजेच १०,००० सेमी होय.

म्हणजेच दिलेल्या नकाशातील शब्दप्रमाण १ सेमी = १०० मी आहे व संख्या प्रमाण १:१०००० आहे.

१:१०००० किंवा त्यापेक्षा लहान प्रमाण असलेले सर्व नकाशे बृहद्प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जतात. म्हणून १ सेमी = १०० मी हा बृहद्प्रमाणाचा नकाशा आहे.

३] प्रकार : १) गाव, बगीचा, शेत इत्यादींचे नकाशे बृहद्प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जतात.

२) भारत देश, जग , रात्रीचे उत्तर आकाश इत्यादींचे नकाशे लघुप्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात.

 

प्रश्न २. नकाशासंग्रहातील भारताच्या नकाशातून खालील  शहरांमधील अंतर सरळरेषेत नकाशा प्रमाणाच्या साहाय्याने  मोजा व ती खालील तक्त्यात नोंदवा.

उत्तर:


 

शहरे

नकाशातील अंतर

प्रत्यक्ष अंतर

मुंबई ते बंगळुरू

०.९८ सेमी

९८० किमी

विजयपुरा ते जयपूर

२ सेमी

२००० किमी

हैदराबाद ते सुरत

०.९ सेमी

९०० किमी

उज्जैन ते शिमला

१.१४ सेमी

११४० किमी

पटना ते रायपूर

०.७५ सेमी

७५० किमी

दिल्ली ते कोलकाता

१ सेमी

१००० किमी

 

 

नकाशाप्रमाण इयत्ता आठवी भूगोल स्वाध्याय धडा 9  इयत्ता आठवी भूगोल गाईड pdf | नकाशाप्रमाण  स्वाध्याय ८वी


प्रश्न ३. (अ) जमिनीवरील अ व ब या दोन ठिकाणांमधील अंतर  ५०० मी आहे. हे अंतर कागदावर २ सेमी रेषेने  दाखवा. कोणतेही एक नकाशाप्रमाण काढा व हे नकाशाप्रमाण कोणते, ते शेजारी लिहा.

उत्तर:


 
नकाशाप्रमाण स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल | Nakashapraman Swadhyay 8vi bhugol


(आ) १ सेमी= ५३ किमी या शब्दप्रमाणाचे अंकप्रमाणात  रूपांतर करा.

उत्तर:

1) १ किमी म्हणजे १०,०००० सेमी होय आणि ५३ कमी म्हणजे ५३,००००० सेमी होय.

2) म्हणून १ सेमी = ५३ किमी या शब्दप्रमाणाचे १ : ५३००००० याप्रमाणे अंकप्रमाणात रुपांतर होईल.

 

(इ) १:१००००० या अंकप्रमाणाचे मेट्रिक पद्धतीच्या शब्दप्रमाणात रूपांतर करा

उत्तर:

1) १००००० सेमी म्हणजे १ किमी होय.

2) १ : १००००० या अंकप्रमाणाचे १ सेमी = १ किमी हे मेट्रिक पद्धतीच्या शब्दप्रमाणात रुपांतर होय.

 

प्रश्न ४. यांना मदत करा. त्यासाठी नकाशासंग्रहातील महाराष्ट्र राज्याचा रस्ते व लोहमार्ग नकाशा वापरा. नकाशातील  प्रमाणाचा उपयोग करा.

 

स्वाध्याय प्रश्न उत्तरे नकाशाप्रमाण | भूगोल प्रश्न उत्तर मराठी 8th pdf


(अ) अजयला कौटुंबिक सहलीचे आयोजन करायचे आहे. बीड- औरंगाबाद- धुळे- नाशिक- मुंबई- पुणे- सोलापूर- बीड या मार्गांतील पर्यटन स्थळांना भेटी द्यायच्या आहेत. गाडीला दर किमीला १२ रु.  प्रवास भाडे आहे. तर एकूण प्रवासासाठी त्यांना  अंदाजे किती खर्च येईल?

उत्तर:

ठिकाणे

अंतर

बीड ते औरंगाबाद

१३२ किमी

औरंगाबाद ते धुळे

१५२ किमी

धुळे ते नाशिक

१५८ किमी

नाशिक ते मुंबई

१६७ किमी

मुंबई ते पुणे

१४८ मी

पुणे ते सोलापूर

२५३ किमी

सोलापूर ते बीड

१८० किमी

एकूण अंतर

११९० किमी

 

गाडीचे प्रवास भाडे १२ रुपये प्रति किमी

प्रवासाचा अंदाजे खर्च

= ११९० X १२

= १४२८० रुपये.


 

(आ) सलोनीला तिच्या वर्गशिक्षिकेने सहलीचे नियोजन करण्यास सुचवले आहे. सहलीसाठी तिने  खालील ठिकाणे निवडली आहेत. बुलढाणा-औरंगाबाद-परभणी-हिंगोली-अकोला-बुलढाणा तर त्यांचा एकूण प्रवास किती किमी होईल?

उत्तर:

 

ठिकाणे

अंतर

बुलढाणा ते औरंगाबाद

१४९किमी

औरंगाबाद ते परभणी

१९७ किमी

परभणी ते हिंगोली

९३ किमी

हिंगोली ते अकोला

१२९ किमी

अकोला ते बुलढाणा

१०० किमी

एकूण अंतर

६६८ किमी

 

म्हणून एकूण प्रवास = ६६८ किमी

 



(इ) विश्वासरावांना अलिबागहून (जि. रायगड) नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे त्यांच्या मालवाहू गाडीमधून मालवाहतूक करायची आहे. त्यांना जाण्या-येण्यासह अंदाजे किती किमी अंतराचा प्रवास करावा लागेल?

उत्तर:

1) अलिबाग ते नळदुर्ग प्रवास अंतर = ४३७ किमी

2) नळदुर्ग ते अलिबाग प्रवास अंतर = ४३७ किमी

एकूण प्रवासाचे अंतर ८७४ किमी.

 

                        समाप्त

  हे सुद्धा पहा :


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.