१३. महाराष्ट्रातील समाजजीवन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र | Maharashtratil Samajjivan Swadhyay Iyatta Satavi Itihas

इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी महाराष्ट्रातील समाजजीवन या पाठाचा स्वाध्याय Maharashtratil Samajjivan swadhyay 7vi Maharashtratil Samajjivan
Admin

महाराष्ट्रातील समाजजीवन इयत्ता सातवी इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे  | Maharashtratil Samajjivan  swadhyay prashn uttare iyatta satavi etihas nagarikshastra



Maharashtratil Samajjivan swadhyay 7vi  Maharashtratil Samajjivan swadhyay prashn uttar  Itihas nagarikshastra swadhyay satavi pdf  Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers



प्र. १. तक्ता पूर्ण करा.

 उत्तर: 

महाराष्ट्रातील समाजजीवन प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  महाराष्ट्रातील समाजजीवन या पाठाचा स्वाध्याय  पाठ  तेरावा  महाराष्ट्रातील समाजजीवन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी  इयत्ता सातवी इतिहास गाईड  महाराष्ट्रातील समाजजीवन भारत धडा तेरावा  स्वाध्याय  इतिहास नागरिकशास्त्र स्वाध्याय सातवी



प्र. २. समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरिती प्रचलित आहेत ? त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा.

उत्तर:

मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन, दफन आणि विसर्जन पद्धती होत्या. छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी मुहूर्त पाहणे. स्वप्न, शकुन यांवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जातात.  यांसारख्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत.

या सर्व अनिष्ट चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी, नेत्य्नी कार्य केले. स्वतःच्या आचरणातून जनजागृती केली. आपणही त्यांचे आचरण करून समाजाला बदलण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

 

महाराष्ट्रातील समाजजीवन प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी | \पाठ  तेरावा  महाराष्ट्रातील समाजजीवन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी 
इयत्ता सातवी इतिहास गाईड | महाराष्ट्रातील समाजजीवन भारत धडा तेरावा  स्वाध्याय


प्र. ३. तुमच्या परिसरात कोणकोणते सण व उत्सव साजरे केले जातात, याविषयी सविस्तर टिपण तयार करा.

उत्तर:

१) आमच्या परिसरात, गुढीपाडवा, नागपंचमी, वटपौर्णिमा, गणेशोत्सव, होळी, रंगपंचमी, पोळा, दसरा, दिवाळी, नवरात्र, इत्यादी सण-समारंभ साजरे केले जातात.

२) गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात होय. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि पुरणपोळीचा नैवद्य केला जातो.

३) नागपंचमीच्या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते त्याला दुध-लाह्यांचा प्रसाद अर्पण केला जातो.

४) रंगपंचमीला सर्वजण रंगांची उधळण करून रंगपंचमी खेळतात. घरी गोड-धोड खायला करतात.

५) होळी सणाला होळी पेटवली जाते.

६) पोळा सणाला बैलची पूजा केली जाते , त्यांना सजवले जाते.

७) दसरा सणाला आपट्याच्या झाडाची पाने सोन म्हणून वाटून मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो.

८) नवरात्री सणाला नऊ दिवसांसाठी सार्वजनिक ठिकाणी दुर्गादेवीची स्थापना केली जाते. या उत्सवाला गरबा नृत्य केले जाते.

९) गणेशोत्सवातून घरोघरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

 

प्र. ४. खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाजजीवन व सध्याचे समाजजीवन यांची तुलना करा.

उत्तर:

पूर्ण TABLE दिसत नसल्यास मोबाईल आडवा ( TILT) करा.

क्र.

मुद्दे

शिवकालीन समाजजीवन

सध्याचे समाजजीवन

१.

व्यवहार

वस्तूविनिमय पद्धत वापरली जात असे.

चलनी नाण्यांत व्यवहार केले जातात.

२.

घरे

साधी माती-विटांची घरे, एक व दुमजली वाडे.

पक्की बांधलेली सिमेंट, सिमेंट, काँक्रीटची अनेक मजली घरे

३.

दळणवळण

बैलगाडी, होडी, गाढव, घोडे दळणवळणासाठी केला जात असे.

बस, रेल्वे, विमान , जहाज विविध प्रकारच्या मोटारी यांचा वापर दळणवळणासाठी केला जातो.

४.

मनोरंजन

युद्धकला, विविध खेळ, हेच मनोरंजनाचे साधन होते.

ग्रंथ, सिनेमा, टी.व्ही. रेडीओ, मोबाईल यांसारखी साधने.

५.

लिपी

मोडी लिपी

देवनागरी लिपी.


 ***********

Maharashtratil Samajjivan swadhyay prashn uttar | Itihas nagarikshastra swadhyay satvi question answers

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.