११. समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Samochha Resha Nakasha aani Bhurupe swadhyay 7vi bhugol

Samochha Resha Nakasha aani Bhurupeswadhyay 7vi Bhugol | समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे   इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


(१) समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो?

उत्तर: पर्यटक, गिर्यारोहक, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक, भटकंती करणार इत्यादी व्यक्तीना समोच्चतादर्शक नकाशाचा वापर होतो.

 

इयत्ता सातवी समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय  इयत्ता सातवी भूगोल प्रश्न उत्तरे धडा 11  इयत्ता सातवी भूगोल धडा 11 समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय प्रश्न उत्तरे  समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे


(२) समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?

उत्तर: समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात:

१) सुमुद्रसपाटीपासून एखाद्या ठिकाणाची उंची

२) संबंधित ठिकाणाला वेगवेगळ्या दिशांनी असलेल्या उतारांचे स्वरूप

 

(३) शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल?

उत्तर: शेतकऱ्यांना सामोच्च रेषा नकाशांचा उपयोग खालीलप्रमाणे होईल:

१) सखोल शेती करण्यासाठी कमी उंचीवरील जागा निवडण्यासाठी.

२) मळ्याची शेतीसाठी डोंगरउतारावरील योग्य त्या जागेची निवड करण्यासाठी .

३) उंचावरील प्रदेशातून पावसाचे पाणी कोणत्या दिशेने संथ गतीने खाली येईल व कोणत्या दिशेने वेगाने खाली येईल याचा अंदाज बांधण्यासाठी.

 

(४) प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते?

उत्तर: प्रदेशातील भूरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकाशाच्या सहाय्याने दाखवता येते.


Iyatta satavi bhugol swadhyay dhada 11 | Class  std geography solutions chapter 11 pdf

प्रश्न २. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


(१) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार ............... असतो.

उत्तर: समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार तीव्र  असतो.

 

(२) नकाशावर समोच्च रेषा ............... चे प्रतिनिधित्व करतात.

उत्तर: नकाशावर समोच्च रेषा समान उंचीच्या ठिकाणां चे प्रतिनिधित्व करतात.

 

(३) ............... तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.

उत्तर: सामोच्च रेषां तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.

 

(४) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे ............... तीव्र असतो.

उत्तर: दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो.


इयत्ता सातवी समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय | इयत्ता सातवी भूगोल प्रश्न उत्तरे धडा 11


प्रश्न ३. खालील नकाशातील भूरूपे ओळखा.

इयत्ता सातवी भूगोल धडा 11 समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे स्वाध्याय प्रश्न उत्तरे  समोच्च रेषा नकाशा आणि भूरूपे इयत्ता सातवी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे  Samochha Resha Nakasha aani Bhurupe swadhyay 7 th  7th class bhugol swadhyay pdf


उत्तर:

१) नदी खोऱ्याचा मैदानी प्रदेश

२) डोंगराळ/पर्वतीय प्रदेश

३) शिखर

✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏ ✏

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.