Savinay Kaydebhang Chalval Swadhyay Iyatta 8vi | सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय इयत्ता ८वी इतिहास
प्र.१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(महात्मा गांधी, खुदा-इ-खिदमतगार, रॅम्से मॅक्डोनाल्ड, सरोजिनी नायडू)
(१) लंडनमध्ये ......... यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
उत्तर: लंडनमध्ये
महात्मा गांधी यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
(२) खान अब्दुल गफारखान यांनी
......... या संघटनेची स्थापना केली.
उत्तर: खान
अब्दुल गफारखान यांनी खुदा-इ-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली
(३) धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ......... यांनी केले.
उत्तर: धारासना
सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले.
(४) दुसऱ्या गोलमेज परिषदेला
राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ........ उपस्थित होते.
उत्तर: दुसऱ्या
गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून रॅम्से मॅक्डोनाल्ड
उपस्थित होते.
प्र.२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली.
उत्तर:
१) २३ एप्रिल
१९३० रोजी पेशावर येथे खान अब्दुल गफारखान यांच्या खुदा-इ-खिदमतगार या संघटनेने
सत्याग्रह सुरु केला.
२) जवळपास एक
आठवडाभर सत्याग्रहींनी पेशावरवर ताबा ठेवला.
३)
सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश सरकारने गाढवाल पलटणीला दिला.
४) गढवाल
पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर याने सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला.
त्यामुळे लष्करी न्यायालयाने चंद्रसिंग
ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली.
सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता आठवी सविनय कायदेभंग चळवळ धडा आठ स्वाध्याय | सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय दाखवा
(२) सोलापूरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला.
उत्तर:
१) मिठाच्या
सत्याग्रहानंतर संपूर्ण देशभर विविध कायदेभंगाच्या चळवळी सुरु झाल्या.
२) सोलापूर
मध्ये ६ मे १९३० रोजी कामगारांनी हरताळ पाळून मोठा मोर्चा काढला.
३) सोलापूर
च्या कलेक्टर ने मोर्चावर गोळीबार करण्याच्या दिलेल्या आदेशात. शंकर शिपदारे
यांच्यासह अनेक सत्याग्रही मारले गेले.
४) या
संघटनेने संतापलेल्या कामगारांनी रेल्वे स्टेशन, न्यायालय, मुन्सिपल इमारती
यांच्यावर हल्ले केले.
त्यामुळे
सरकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोलापूरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच
लष्करी कायदा जारी केला.
8th std history digest pdf Maharashtra board | 8vi Maharashtra Savinay Kaydebhang Chalval prashn uttare | Itihas swadhyay 8th Savinay Kaydebhang Chalval swadhyay
(३) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली.
उत्तर:
१) १९३० च्या
दरम्यान भारतात कायदेभंग आंदोलन तीव्र झाले होते.
२) भारताशी
संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यसाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅम्से
मॅक्डोनाल्ड यांनी लंडनमध्ये गोलमेज परिषद बोलावली.
३) या
परीषदेला विविध राष्ट्रीय पक्ष आणि संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परन्तु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही.
४) राष्ट्रीय
सभा ही संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघाना असल्याने तिच्या अनुपस्थित कोणतेही निर्णय घेणे सरकारला अशक्य झाले.
म्हणून,
पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली.
(४) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले
उत्तर:
१) गोलमेज
परिषदेत डॉ. आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती.
२) परिषदेनंतर
प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला.
३) त्यानुसार
दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले.
४) स्वतंत्र
मतदार संघच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती. ही बात गांधीजींना
अमान्य असल्याने त्यांनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरु केले.
प्र.३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले?
उत्तर:
१) मीठ हा
सामान्य जनतेच्या आहारातील महत्वाचा घटक असल्याने त्यावर कर लादणे अन्यायकारक
होते.
२) मिठाचा
सत्याग्रह हा प्रतिकात्मक असून सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व
सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा गांधीजींचा मूळ हेतू होता.
३) सरकारने
गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या . यामुळे त्यांनी मिठाचा कायदा मोडून देशभर
सत्याग्रह करण्याचे ठरवले.
(२) राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली ?
उत्तर:
१) पहिली
गोलमेज परिषद निष्फळ ठरल्याने ब्रिटीश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी
राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली.
२) व्हाईसरॉय
आयर्विन आणि गांधीजी यांच्यात करार करण्यात आला.
३) या करारात
भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीच्या स्वीकार करण्याची
हामि सरकारने दिली.
राष्ट्रीय
सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली.
प्र.४. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा.
उत्तर:
पूर्ण TABLE दिसत नसल्यास मोबाईल आडवा ( TILT) करा.
१२ मार्च १९३० |
|
६ एप्रिल १९३० |
|
२३ एप्रिल १९३० |
|
४ मे १९३० |
|
६ मे १९३० |
||||||
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
दांडी
सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमातून कूच केले. |
|
दांडी
येथे मिठाचा कायदा मोडला. |
|
पेशावर
मध्ये खुदा-इ-खिदमतगार संघटनेचा सत्याग्रह. |
|
मिठाचा
कायदा मोडल्याने गांधीजींना अटक |
|
सोलापूर
येथे हरताळ पाळण्यात आला. |
||||||