4th standard Marathi Chavdar Talyache Pani Question Answers |चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र.१.एका वाक्यात उत्तरे लिहा .
(अ) चवदार
तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली ?
उत्तर: चवदार तळ्याच्या
पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली.
(आ) चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे ?
उत्तर: चवदार
तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती
आहे.
(इ) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले ?
उत्तर: चवदार
तळ्याच्या पाण्याने गरिबांना प्रेरित केले.
प्र.२. थोडक्यात उत्तरे लिहा .
(अ) ' अन्यायासाठी लढुनी ' असे कवयित्री का म्हणते ?
उत्तर:
१) चवदार
टाळायचे पाणी वापरण्यास कर्मठ लोकांनी दलितांवर बंदी घातली होती. हा मानवतेचा
अपमान होत्त.
२) या अन्यायाविरुद्ध
लढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीनांना प्रेरणा दिली.
म्हणून ‘अन्यायासाठी लढूनी’ असे कवयित्री
म्हणतात.
(आ) आत्मभान कशामुळे जागे होते ?
उत्तर:
१) माणसाला
माणसाचे सत्व कळायला हवे. स्वतःचे सत्व हरवलेला माणूस जनावराचे जिणे जगतो.
२) जेव्हा
माणसाला स्वतःचे मीपण कळते, तेव्हा आत्मभान जागे होते.
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय | इयत्ता चौथी चवदार तळ्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा चवदार तळ्याचे पाणी
प्र.३. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा .
( नाकारायचे , स्वीकारायचे , लढायचे , प्रेरित
करायचे , जागे करायचे )
(अ) दीनांना –
प्रेरित करायचे
(ई) परंपरेला –
स्वीकारायचे
(आ) मानवतेला –
लढायचे
(उ) आत्मभान –
नाकारायचे
(इ)
अन्यायाविरुद्ध – जागे करायचे.
प्र.४. जोड्या जुळवा .
' अ ' गट |
' ब ' गट (उत्तर) |
(१) भीमकाय |
स्फूर्ती |
(२) मुक्यास |
वाणी |
(३) दीनांना |
प्रेरणा |
(४) अन्यायविरोधी |
लढा |
(५) परंपरेला |
नकार |
प्र.५. समानार्थी शब्द दया .
(अ) पाणी = जल,
उदक.
(आ) वाणी =
भाषा, बोल.
(इ) शक्ती =
जोर
(ई) दीन =
गरीब
Chavdar Talyache Pani 4th standard Marathi questions answers | Iyatta chouthi prashn uttare
प्र.६. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा .
(अ) स्फूर्ती
उत्तर: थोर
माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती येते.
(आ) दीन
उत्तर: दिन, दुबळ्या
माणसांची सेवा करावी.
(इ) मानवता
उत्तर: मानवता
हा खरा धर्म आहे.
(ई) शक्ती
उत्तर: हे
देवा मला चांगले कार्य करण्यासाठी शक्ती दे.
(उ) दिन
उत्तर:
प्रत्येक दिनाचे विशेष असे महत्व असते.
प्र.७. ' ता ' प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा .
उदा . , मानव मानवता .
(अ) सुंदर –
सुंदरता
(आ) मधुर –
मधुरता
( इ ) नादमय –
नादमयता