२३. मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Manha Khandesni Mati Swadhyay 4th Marathi

4th standard Marathi Manha Khandesni Mati questions answers मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ) खानदेशी मातीचा थाट कोणासारखा आहे ?

उत्तर: खानदेशी मातीचा थाट सोन्यासारखा आहे.

 

(आ) खानदेशी शिवाराला 'सोनानी मूस' का म्हटले आहे ?

उत्तर: खानदेशी शिवारात हिरवागार ऊस पिकतो, म्हणून खानदेशी शिवाराला ‘सोनानी मूस’ म्हटले आहे.


(इ) खानदेशी माती कशासारखी मऊ आहे ?

उत्तर: खानदेशी माती लोण्यासारखी मऊ आहे.

 

(ई) खानदेशी मातीला भाग्यवान का म्हटले आहे ?

उत्तर: खानदेशी मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही, म्हणून तिला भाग्यवान म्हटले आहे.

 

इयत्ता चौथी मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  4th standard Marathi Manha Khandesni Mati answers  Iyatta chouthi prashn uttare

प्र. २. कवितेतील शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द लिहा.

उदा., माटी-थाटी.

उत्तर:

(अ) ऊस – मूस

(आ) तुकडा – मुखडा

(इ) भाग्यवान – कसानी वान

 

इयत्ता चौथी मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मन्हा खान्देस्नी माटी


प्र. ३. 'सालोसाल' यासारखे आणखी शब्द सांगा.

उत्तर:

१) गल्लोगल्ली

२) दारोदार

३) घरोघर

४) रस्तोरस्ती


Manha Khandesni Mati 4th class question answers | Manha Khandesni Mati 4th standard Marathi questions answers


प्र. ४. 'भाग्य' या शब्दाला 'वान' हा प्रत्यय लागून 'भाग्यवान' हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्दांना'वान' प्रत्यय लावा.

(अ) बल = बलवान

(आ) धन = धनवान

(इ) गाडी =  गाडीवान

(ई) गुण = गुणवान

 

*********

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.