4th standard Marathi Manha Khandesni Mati questions answers| मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) खानदेशी
मातीचा थाट कोणासारखा आहे ?
उत्तर: खानदेशी
मातीचा थाट सोन्यासारखा आहे.
(आ) खानदेशी
शिवाराला 'सोनानी मूस' का म्हटले आहे ?
उत्तर: खानदेशी
शिवारात हिरवागार ऊस पिकतो, म्हणून खानदेशी शिवाराला ‘सोनानी मूस’ म्हटले आहे.
(इ) खानदेशी
माती कशासारखी मऊ आहे ?
उत्तर:
खानदेशी माती लोण्यासारखी मऊ आहे.
(ई) खानदेशी
मातीला भाग्यवान का म्हटले आहे ?
उत्तर: खानदेशी
मातीमुळे कशाचीही कमतरता भासत नाही, म्हणून तिला भाग्यवान म्हटले आहे.
प्र. २. कवितेतील शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द लिहा.
उदा., माटी-थाटी.
उत्तर:
(अ) ऊस – मूस
(आ) तुकडा –
मुखडा
(इ) भाग्यवान –
कसानी वान
इयत्ता चौथी मन्हा खान्देस्नी माटी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा मन्हा खान्देस्नी माटी
प्र. ३. 'सालोसाल' यासारखे आणखी शब्द सांगा.
उत्तर:
१) गल्लोगल्ली
२) दारोदार
३) घरोघर
४) रस्तोरस्ती
Manha Khandesni Mati 4th class question answers | Manha Khandesni Mati 4th standard Marathi questions answers
प्र. ४. 'भाग्य' या शब्दाला 'वान'
हा प्रत्यय लागून 'भाग्यवान' हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्दांना'वान' प्रत्यय लावा.
(अ) बल = बलवान
(आ) धन = धनवान
(इ) गाडी = गाडीवान
(ई) गुण = गुणवान
*********