१७. म्हणींच्या गमती स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Mhaninchya GamatiSwadhyay 4th Marathi

4th standard Marathi Mhaninchya Gamati questions answersवाटाड्या स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

म्हणींच्या गमती स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Mhaninchya Gamati answers Mhaninchya Gamati 4th class question answers



खालील चौकटींत लपलेल्या म्हणी शिक्षकांच्या मदतीने शोधा व त्यांचा अर्थ समजून घ्या.


म्हणींच्या गमती स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Mhaninchya Gamati answers Mhaninchya Gamati


 

१) लहान तोंडी मोठा घास :

अर्थ : लहान माणसाने मोठ्या माणसांना उपदेश करणे.


२) हातच्या काकणाला आरसा कशाला:

अर्थ : जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते तीपाह्ण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही.


३) अति तिथे माती :

अर्थ : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्याने ती नाश पावते.


४) दिव्याखाली अंधार :

अर्थ :  दुसऱ्याला मार्गदर्शन करताना त्याप्रमाणे स्वतःचे आचरण असतेच असे नाही.


५) गर्वाचे घर खाली  :
गर्विष्ठ माणसाचे काठीतरी गर्वहरण होतेच.


६) एक न धड भाराभर चिंध्या :

अर्थ : सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्णत्वास जात नाही.

 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय  | इयत्ता चौथी म्हणींच्या गमती स्वाध्याय प्रश्न उत्तरे | चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा म्हणींच्या गमती

प्राण्यांची चित्रे पाहा.  योग्य प्राण्याचे नाव गाळलेल्या जागी लिहून म्हणी पूर्ण करा.


§     आयत्या बिळात नागोबा.

§     वासरात लंगडी गाय शहाणी

§     गाढवाच्या हाती कोलीत.

§     पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.

§     सरड्याची धाव कुंपणापर्यंत .

§     बैला गेला नि झोपा केला.

§     कुत्र्याचे शेपूट नळीत घातले, तरी वाकडे ते वाकडेच.

§     गाढवाला गुळाची चव काय .

Mhaninchya Gamati 4th standard Marathi questions answers
Iyatta chouthi prashn uttare

*******

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.